पद्मश्री पुरस्कार

भारतीय पुरस्कार From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

भारतीय प्रजासत्ताकाचा हा चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. भारत रत्न, पद्मविभूषण आणि पद्म भूषण या खालोखाल पदमश्री पुरस्काराचा क्रमांक आहे. भारत सरकारकडून दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार दिला जातो. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, अभिनय, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय नागरिकांना १९५४ पासून पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येऊ लागले.

जलद तथ्य पुरस्कार माहिती ...
Remove ads

विजेते

कालखंडविजेते
१९५४-१९५९पद्मश्री पुरस्कार विजेते १९५४-१९५९
१९६०-१९६९पद्मश्री पुरस्कार विजेते १९६०-१९६९
१९७०-१९७९पद्मश्री पुरस्कार विजेते १९७०-१९७९
१९८०-१९८९पद्मश्री पुरस्कार विजेते १९८०-१९८९
१९९०-१९९९पद्मश्री पुरस्कार विजेते १९९०-१९९९
२०००-२००९पद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९
२०१०-२०१९पद्मश्री पुरस्कार विजेते २०१०-२०१९
२०२०-२०२९पद्मश्री पुरस्कार विजेते २०२०-२०२९
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads