पुणे विभाग
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
पुणे विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

चतुःसीमा
या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग, पूर्वेस औरंगाबाद विभाग, उत्तरेस नाशिक विभाग व दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे.
थोडक्यात माहिती
- क्षेत्रफळ - ५७,२६८ किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - ९९,७३,७६१
- जिल्हे - कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा
- साक्षरता - ७६.९५%
- ओलिताखालील जमीन : ८,८९६ किमी²
- मुख्य पिके - ज्वारी, गहू, बाजरी, ऊस, तांदूळ, सोयबीन, कांदा, भुईमुग, द्राक्ष
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads