पूर्णा जंक्शन रेल्वे स्थानक
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
पूर्णा जंक्शन हे परभणी जिल्ह्याच्या पूर्णा ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून एक फाटा अकोल्याकडे धावतो व हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला जुळतो.
Remove ads
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या
- देवगिरी एक्सप्रेस
- तपोवन एक्सप्रेस
- अजिंठा एक्सप्रेस
- नंदीग्राम एक्सप्रेस
- सचखंड एक्सप्रेस
- नांदेड-बंगळूर एक्सप्रेस
- कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads