माधव भुजंगराव किन्हाळकर
महाराष्ट्राचे राज्यमंत्री From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
माधवराव भुजंगराव किन्हाळकर हे मराठी राजकारणी आहेत. ते भोकरचे १९९०-९९ पर्यंत आमदार होते तसेच एकेकाळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होते. ते भोकर (शहर) येथील रहिवासी आहेत.
प्रसिद्ध कवयित्री वृषाली किन्हाळकर या त्यांच्या पत्नी होतं.
Remove ads
- महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
- राज्य मंत्रीमंडळात कनिष्ठ मंत्री
- अध्यक्ष, नांदेड जिल्हा क्रिकेट परिषद
- अध्यक्ष: दिगंबरराव बिंदू स्मारक समिती, भोकर
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads