मामासाहेब देशपांडे

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे (इ.स. १९१४ - २१ मार्च, इ.स. १९९०) हे दत्तसंप्रदायाचे अध्वर्यू, ज्ञानेश्वरीचे भाष्यकार आणि मराठी लेखक होते[][].

Remove ads

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads