म्युझू दे अमान्याह

From Wikipedia, the free encyclopedia

म्युझू दे अमान्याह
Remove ads

उद्याचे संग्रहालय हे ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरातील एक विज्ञान संग्रहालय आहे. स्पॅनिश वास्तुविशारद सँटियागो कॅलट्रावा यांनी याची रचना केली होती आणि पियर माउ येथील वॉटरफ्रंटच्या पुढे ही इमारत बांधली होती. याचीकिंमत अंदाजे २३० दशलक्ष रियास होती. डिसेंबर २०१५ रोजी राष्ट्राध्यक्ष डिल्मा रौसेफ यांच्या हस्ते ही इमारत उघडण्यात आली. []

Thumb
म्युझू दे अमान्याह

रिओ डी जनेरियो शहराची सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय ओळख मजबूत करणे हे संग्रहालय बांधण्याचे एक ध्येय होते. [] बंदर क्षेत्राच्या पुनर्विकासाचे प्रतीक म्हणून संग्रहालय सादर करण्यात आले. []

Remove ads

चित्र संचिका

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads