युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)

१९९३ मधील चित्रपट From Wikipedia, the free encyclopedia

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)
Remove ads

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा इ.स. १९९३ मधील शशिकांत नलावडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.[] हा जीवनचरित्रपर चित्रपट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तो बनवलेला आहे.[]

जलद तथ्य युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिग्दर्शन ...
Remove ads

कलाकार

अनंत वर्तक, अशोक घरत, अस्मिता घरत, उपेंद्र दाते, चित्रा कोप्पीकर, जगन्नाथ कांदळगांवकर, दशरथ पाटोळे, दाजी भाटवडेकर, दिव्यकांत मस्तकार, देवेन पराडकर, धनसिंग यादव, नारायण दुलाके, प्रकाश घांग्रेकर, प्रेमलता मस्कर, यशवंत सात्विक, रत्नाकर जांबुर्गेकर, वसंत इंगळे, विलास भणगे, श्याम पोंक्षे, सदाशिव चव्हाण, सप्तक यरवळ, सीमा पोंक्षे., सुनीता कबरे, सुरेश भिवंडकर

गीते

  1. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
  2. एकलेच गाणे तुला एकलेच गाणे
  3. जय भीमा, शुभंकरा तुज कोटी कोटी प्रणाम
  4. दुःखांत जीवनी या आनंद शुद्ध त्याला

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads