रामसे मॅकडोनाल्ड

From Wikipedia, the free encyclopedia

रामसे मॅकडोनाल्ड
Remove ads

जेम्स रामसे मॅकडोनाल्ड (इंग्लिश: James Ramsay MacDonald; ऑक्टोबर १२, इ.स. १८६६ - नोव्हेंबर ९, इ.स. १९३७) हा एक ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. गरीब घरात जन्मलेल्या मॅकडोनाल्डने इ.स. १९२४मध्ये मजूर पक्षाकडून पंतप्रधानपद मिळवले. त्याच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या सद्दीच्या वेळी युनायटेड किंग्डमवर आर्थिक मंदीचे सावट होते व तेव्हा त्याने आपल्या राष्ट्रीय सरकारमध्ये हुजूर पक्षाच्या अनेक खासदारांना मंत्रीपद दिले. या कारणास्तव मजूर पक्षाने त्याची पक्षातून हकालपट्टी केली.

जलद तथ्य राजा, मागील ...
Remove ads

बाह्य दुवे

जलद तथ्य
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads