लोकसंख्या घनता
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
'लोकसंख्या घनता'हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील [लोकसंख्या|लोकसंख्येचे] वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे.लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.

उदाहरणे
- पुणे शहराचे क्षेत्रफळ 301 ते400 चौरस किमी तर लोकसंख्या ३३,३७,४८१ इतकी आहे. म्हणून पुण्याची लोकसंख्या घनता ४७६७.८३ प्रति चौरस किमी एवढी आहे.
हे सुद्धा पहा
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads