व्हीनस विल्यम्स
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
व्हीनस एबोने स्टार विल्यम्स (जून १७, इ.स. १९८०:लिनवूड, कॅलिफोर्निया - ) ही अमेरिकेची टेनिस खेळाडू आहे.

कौटुंबिक जीवन
व्हीनस विल्यम्स चे नट अँड्रेआ प्रेटी शी लग्न ठरले आहे. तिचे वय ४५ वर्षे आहे तर त्याचे वय ३७ वर्षे आहे.[१]
संदर्भ व नोंदी
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads