शहापूर तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
शहापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका असून तो १००% पेसा क्षेत्र आहे.
शहापूर तालुका हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. शहापूर मध्ये तानसा, भातसा आणि वैतरणा ही प्रमुख धरणे शहापूर तालुक्यामध्ये आहेत.हा तालुका धरणांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असला तरी पाणीटंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो.[१]
तालुक्यातील गावे
- आदीवली (शहापूर)
- अघई
- अजनूप
- अल्याणी (शहापूर)
- आंबर्जे
- आंबेखोर
- आंबिवली (शहापूर)
- आंदाड
- आपटे (शहापूर)
- अर्जुनली
- आसनगाव (शहापूर)
- आष्टे (शहापूर)
- अस्नोली (शहापूर)
- आटगाव (शहापूर)
- आवळे
- आवरे
- बाबरे
- बाभळे
- बाळवंडी
- बामणे
- बावघर
- बेडिसगाव
- बेळवड
- बेळवळी
- बेंडेकोन
- भागडळ
- भाकारी
- भातसई
- भावसे
- भिणार
- भोरांडे (शहापूर)
- बिरवाडी (शहापूर)
- बोरशेती बुद्रुक
- बोरशेती खुर्द
- चांदे
- चांदगाव (शहापूर)
- चंद्रोती
- चरिव
- चेरपोली
- चेरवली
- चिखलगाव (शहापूर)
- चिल्हार (शहापूर)
- चिंचवळी (शहापूर)
- चोंढे बुद्रुक
- चोंढे खुर्द
- दहागाव (शहापूर)
- दहीगाव (शहापूर)
- दहीवली (शहापूर)
- दहीवली तर्फे कोरकडा
- दळखण
- दांड
- दापुर
- डेहेणे
- देवगाव (शहापूर)
- ढाढरे (शहापूर)
- ढाकणे
- धामणी (शहापूर)
- धसई (शहापूर)
- दिंभे
- डोळखांब
- दुघार
- फुगळे
- गांडुळवड
- गेगाव
- घाणेपाडा
- घोसई
- गोकुळगाव
- गोळभन
- गोठेघर (शहापूर)
- गुंदे
- हळ
- हेदवळी
- हिंगळुद
- हिव
- जांभे (शहापूर)
- जांभुळवड
- जारंदी
- जुळावाणी
- कळंभे (शहापूर)
- कळमगाव
- काळभोंडे
- काळगाव (शहापूर)
- कांबरे (शहापूर)
- कांबे (शहापूर)
- कानडी
- कानवे
- कानविंदे
- कराडे
- कासगाव
- कसारा बुद्रुक
- कसारा खुर्द
- काष्टी (शहापूर)
- कातबाव
- कवडास (शहापूर)
- खैरे (शहापूर)
- खराडे (शहापूर)
- खरांगण
- खर्डी (शहापूर)
- खरिड
- खारिवळी
- खातिवळी
- खोर
- खोस्ते (शहापूर)
- खुताडी
- खुटघर
- किनईशेत
- किन्हवली
- कोशिमबडे
- कोठाळे
- कोठारे
- कुडशेत (शहापूर)
- कुकंभे
- कुल्हे
- लाहे
- लवाळे
- लेणाड बुद्रुक
- लेणाड खुर्द
- लिंगायतगाव
- मढ (शहापूर)
- माहुली (शहापूर)
- माळ (शहापूर)
- मालाड (शहापूर)
- मळेगाव (शहापूर)
- मामनोळी
- मानेखिंड
- माणगाव (शहापूर)
- मांजरे (शहापूर)
- मासावणे
- मोहिली (शहापूर)
- मोखावणे
- मुगाव
- मुसई
- नडगाव (शहापूर)
- नांदगाव (शहापूर)
- नांदवळ
- नारायणगाव (शहापूर)
- नेहरोळी (शहापूर)
- नेवरे (शहापूर)
- पाचिवरे
- पाल्हेरी
- पाली (शहापूर)
- पळशीण (शहापूर)
- पळसोळी (शहापूर)
- पांचघर
- पारतोळी
- पाषाणे
- पाटोळ
- पेंढरघोळ
- पेंढारी (शहापूर)
- पिंपळपाडा (शहापूर)
- पिंगळवाडी
- पिवाळी
- पोफोडी
- पुंढे
- रानविहीर
- रास (शहापूर)
- रातांधळे
- रोडवाहाळ
- साजिवली
- साकडबाव
- साखरोळी (शहापूर)
- साकुर्ली (शहापूर)
- साने
- सापगाव
- सरळांबे
- सारंगपुरी (शहापूर)
- सरमाळ
- साठगाव
- सावरोली (शहापूर)
- सावरोली बुद्रुक
- सावरोली खुर्द
- शहापूर
- शिळ (शहापूर)
- शेई
- शेलवली
- शेणवे
- शेंडे
- शेंदरुण
- शेंदरुण बुद्रुक
- शेरे (शहापूर)
- शिलोत्तर (शहापूर)
- शिरगाव (शहापूर)
- शिरोळ (शहापूर)
- शिरवांजे
- शिवाजीनगर (शहापूर)
- शिवनेरी (शहापूर)
- सोगाव (शहापूर)
- सुसरवाडी
- टहारपूर
- तळवाडे (शहापूर)
- तानसा (शहापूर)
- टेंभरे
- टेंभरे बुद्रुक (शहापूर)
- टेंभे
- टेंभुर्ली
- ठिळे
- ठुणे (शहापूर)
- ठुणे बुद्रुक
- तुते
- उंबरखांड
- उंभराई
- उंबरावणे
- वाचकोळे
- वाफे
- वाघिवळी (शहापूर)
- वाल्मिकनगर
- वालशेत
- वांदरे
- वारसकोळ
- वाशाळा बुद्रुक
- वाशाळा खुर्द
- वाशिंद (शहापूर)
- वावेघर (शहापूर)
- वेडवहाळ
- वेहलोळी (शहापूर)
- वेहलोळी बुद्रुक
- वेहलोळी खुर्द
- वेहलोंदे
- वेळुक (शहापूर)
- विहिगाव
- विठोबाचेगाव
- विठ्ठलगाव
- वाळशेत
Remove ads
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads