संजय दुधाणे
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
प्रा. संजय पांडुरंग दुधाणे हे प्रथितयश लेखक व आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार आहेत. त्यांची 28 पुस्तके प्रकाशित झाले असून हिंदी व इंग्रजी भाषेतही त्यांची पुस्तके आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे ते परदेशातून थेट वृत्तांकन केले आहे. लंडन ऑलिम्पिक 2012, रिओ ऑलिम्पिक 2016, टोकिओ ऑलिम्पिक, पॅरीस ऑलिम्पिक 2024 असे सलग चार ऑलिम्पिकचे थेट वृत्तांकन त्यांनी केले आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील पाठ इयत्ता 3 री, इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी व नववीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ठ आहेत. केंद्र शासनाने त्यांची 2 पुस्तके प्रकाशित केली असून राज्य शासनाने त्यांच्या पुस्तकाला सर्वेश्रेष्ठ पुस्तकाचा शाहू महाराज पुरस्कारनी त्याना सन्मान केला ओहे. लंडन येथील 2012 ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांचा षटकार अनुभविणारे ते एकमेव मराठी क्रीडापत्रकार आहे. इंग्लड, फ्रान्स, द. कोरिया, ब्राझिल, उरूग्वे, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया देशातील 21 आंतरराष्ट्रीय शहरांत अभ्यास दौरा केला आहे.
संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील पाठ इयत्ता 3 री, इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी व नववीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ठ आहेत केंद्र शासनाने त्यांची 2 पुस्तके प्रकाशित केली असून राज्य शासनाने त्यांच्या पुस्तकाला सर्वेश्रेष्ठ पुस्तकाचा शाहू महाराज पुरस्कारनी त्याना सन्मान केला ओहे. लंडन येथील 2012 ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांचा षटकार अनुभविणारे ते एकमेव मराठी क्रीडापत्रकार आहे. धु्रवतारा फाऊडेशनचे अध्यक्ष असलेले दुधाणे भारतात आंतरराष्ट्रीय क्रीडापटू निर्माण होण्यासाठी ते कार्यरत असतात. इंग्लड, फ्रान्स, द. कोरिया, ब्राझिल, उरूग्वे, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया देशातील 21 आंतरराष्ट्रीय शहरांत अभ्यास दौरा केला आहे.
Remove ads
प्रकाशित पुस्तके
- ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव (पुस्तक)
- ऑलिम्पिक चॅम्पीयन नीरत चोप्रा
- मेजर ध्यानचंद
- संत सीतामाई
- संत गणोरेबाबा
- अजिंक्यतारा
- वाटचाल एशियाडची
- ऑलिम्पिक वाटचाल
- ऑलिम्पिक अमृतानुभव
- भारताचे ऑलिम्पिक
- भारतरत्न सचिन तेंडुलकर
- मिल्खासिंग
- भारतीय खेळ
- खेळांचा राजा फुटबॉल
- सुपर मॉम मेरी कोम
- हिंदकेसरी यशोगाथा
- महाराष्ट्र केसरी यशोगाथा
- ऑलिम्पिक चॅम्पियन
- वर्ल्ड कप क्रिकेट
- ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हिंदी आवृत्ती
- मेजर ध्यानचंद इंग्लिश आवृत्ती
- ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव इंग्लिश आवृत्ती
- सचिन तेंडुलकर ऑडियो बुक
Remove ads
अॅक्रिडेटेड पत्रकार
- लंडन ऑलिम्पिक 2012,
- रिओ ऑलिम्पिक 2016
- टोकिओऑलिम्पिक 2021,
- पॅरीस ऑलिम्पिक 2024
- आशियाई स्पर्धा 2016, जकार्ता
- विश्वकरंडक क्रिकेट, 2011
- राष्ट्रकुल स्पर्धा 2010, दिल्ली
- राष्ट्रकुल युवा स्पर्धा 2008, पुणे
- ऑफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धा 2007
- विश्वकरंडक क्रिकेट, इंग्लंड, 2019
- आशियाई स्पर्धा 2014, इन्चॉन
- विश्वकरंडक हॉकी स्पर्धा,2012
सन्मान आणि पुरस्कार
- सर्वोत्कृष्ठ क्रीडा लेखक शाहू महाराज पुरस्कार (महाराष्ट्र शासन)
- परशुरामीय क्रीडा पुरस्कार ,
- आदर्श क्रीडा पत्रकार (महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ), महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा पुरस्कार
- पुणे, कोल्हापूर आकाशवाणीवर कार्यक्रम. टिव्ही 9 मराठी, आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीसाठी थेट प्रक्षेपणाद्वारे वृत्तांकन.
- इंग्लड, फ्रान्स, द. कोरिया, ब्राझिल, उरूग्वे, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान, ऑस्टे्रलिया देशात अभ्यास दौरा.
- शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार नियमवली बदल समितीचे सदस्य
- बीबीसी क्रीडा पुरस्कार समिती सदस्य
- महाराष्ट्र शासन - ऑलिम्पिक विश्वकोश समितीचे सदस्य
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads