From Wikipedia, the free encyclopedia
अनिल कपूर (२४ डिसेंबर, १९५६ - ) हा हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर अभिनय करणारा अभिनेता आहे. याशिवाय याने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. आपल्या ४० वर्षांपेक्ष अधिकच्या कारकीर्दीत कपूरने १००पेक्षा जास्त चित्रपटांतून कामे केली आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अनिल कपूर | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अनिल कपूर | ||||||||||
जन्म | २४ डिसेंबर, १९५९ मुंबई, भारत | |||||||||
पत्नी नाव | सुनिता कपूर | |||||||||
अपत्ये | सोनम कपूर रिहा कपूर हर्ष कपूर | |||||||||
आई वडील | सुरिंदर कपूर व सुचित्रा कपूर | |||||||||
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.