आफ्रिकन संघ
From Wikipedia, the free encyclopedia
आफ्रिकन संघ ही आफ्रिका खंडातील ५३ देशांची एक राजकीय संघटना आहे. मोरोक्को व्यतिरिक्त आफ्रिकेतील इतर सर्व देश आफ्रिकन संघाचे सदस्य आहेत.
जलद तथ्य स्थापना, मुख्यालय ...
आफ्रिकन संघाचा ध्वज | |
आफ्रिकन संघातील देश | |
स्थापना | २५ मे १९६३ |
---|---|
मुख्यालय |
अदिस अबाबा, इथियोपिया जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका |
सदस्यत्व | ५३ सदस्य |
अधिकृत भाषा | ७ |
बंद करा