From Wikipedia, the free encyclopedia
आर्थर बॅलफोर, बॅलफोरचा पहिला अर्ल (इंग्लिश: Arthur Balfour, 1st Earl of Balfour; २५ जुलै, इ.स. १८४८ - १९ मार्च, इ.स. १९३०) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०२ ते १९०५ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तसेच आपल्या राजकीय कारकिर्दीत त्याने ब्रिटिश सरकारमध्ये अनेक पदे सांभाळली होती.
आर्थर बॅलफोर | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
कार्यकाळ ११ जुलै १९०२ – ५ डिसेंबर १९०५ | |
राजा | सातवा एडवर्ड |
---|---|
मागील | रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल |
पुढील | हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन |
जन्म | २५ जुलै १८४८ ईस्ट लोथियान, स्कॉटलंड |
मृत्यू | १९ मार्च, १९३० (वय ८१) सरे, इंग्लंड |
राजकीय पक्ष | पुराणमतवादी |
सही |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.