ए.टी.आर. ७२
From Wikipedia, the free encyclopedia
ए.टी.आर. ७२ हे ए.टी.आर. या विमान तयार करणाऱ्या कंपनीचे छोट्या पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
जलद तथ्य ए.टी.आर. ७२, प्रकार ...
ए.टी.आर. ७२ | |
---|---|
फायरफ्लायचे ए.टी.आर. ७२ झेपावताना | |
प्रकार | छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रॉपेलर विमान |
उत्पादक | ए.टी.आर. |
समावेश | ऑक्टोबर २७, १९८८ |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
उपभोक्ते | अमेरिकन ईगल एअरलाइन्स डेल्टा कनेक्शन |
उत्पादित संख्या | ३२३+ |
मूळ प्रकार | ए.टी.आर. ४२ |
बंद करा
या विमानाची प्रवासीक्षमता ७२ असून ते चालवण्यासाठी दोन वैमानिक असतात.