चहा
From Wikipedia, the free encyclopedia
चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे.(शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका ;चिनी: 茶 , छा ; जपानी: 茶 ;) याचा वापर करून चहा नावाचे पेय तयार केले जाते. जगभरात चहा पिण्याच्या आणि तयार करण्याच्या विविध पद्धती प्रचलित असल्याचे दिसून येते.
हरित चहा याच्याशी गल्लत करू नका.
गवती चहा याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |