चांगदेव पासष्टीFrom Wikipedia, the free encyclopedia चांगदेव पासष्टी हा ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना केलेला उपदेश आहे. या काव्यात ६५ अभंग आहेत.