From Wikipedia, the free encyclopedia
सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादने आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी होय.[1]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
|
जीडीपीची मोजणी ही भारतात खालील सुत्राप्रमाणे केली जाते. जीडीपी = खासगी उपयोग + त्यामध्ये झालेली एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.