दक्षिण अमेरिका
पृथ्वीवरील ७ प्रमुख खंडांपैकी एक खंड / From Wikipedia, the free encyclopedia
दक्षिण अमेरिका किंवा लॅटिन अमेरिका (इंग्लिश: South America) हा पृथ्वीवरील ७ प्रमुख खंडांपैकी एक खंड आहे. दक्षिण अमेरिका पश्चिम व दक्षिण गोलार्धात स्थित असून तो बऱ्याचदा अमेरिका ह्या मोठ्या खंडाचा एक उपखंड देखील मानला जातो. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्व व उत्तरेला अटलांटिक महासागर व वायव्येला उत्तर अमेरिका खंड व कॅरिबियन समुद्र आहेत.
हा लेख 'दक्षिण अमेरिका' नावाचा खंड याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अमेरिका.
जलद तथ्य दक्षिण अमेरिका, क्षेत्रफळ ...
दक्षिण अमेरिका | |
---|---|
क्षेत्रफळ | १,७८,४०,००० चौ. किमी (६८,९०,००० चौ. मैल) |
लोकसंख्या | &0000000385742554.000000३८,५७,४२,५५४ |
घनता | २१.४ /चौ. किमी (५५ /चौ. मैल) |
देश | |
भूभाग | |
सर्वात मोठी शहरे |
बंद करा
दक्षिण अमेरिका खंडाचे क्षेत्रफळ १,७८,४०,००० चौ. किमी (६८,९०,००० चौ. मैल) (चौथ्या क्रमांकावर) तर लोकसंख्या &0000000385742554.000000३८,५७,४२,५५४ (पाचव्या क्रमांकावर) आहे.