दिवेही भाषा
From Wikipedia, the free encyclopedia
दिवेही किंवा मालदीवी ही दक्षिण आशियातील मालदीव ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही हिंद-आर्य भाषासमूहाच्या दक्षिण विभागातील एक प्रमुख भाषा असली तरीही ह्या गटातील इतर भाषांसोबत तिचे साधर्म्य आढळत नाही.