नांदेड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

अधिक माहिती लोकसभा, कालावधी ...
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ -- --
दुसरी लोकसभा १९५७-६२ हरीहरराव सोनुले अनुसूचित जाति महासंघ
तिसरी लोकसभा १९६२-६७ तुलसीदास जाधव काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ व्यंकटराव तरोडेकर काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ व्यंकटराव तरोडेकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० डॉ.केशव शंकर धोंडगे स्वतंत्र
सातवी लोकसभा १९८०-८४ शंकरराव चव्हाण काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ शंकरराव चव्हाण
अशोक चव्हाण
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ व्यंकटेश काब्दे जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ सुर्यकांता पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ गंगाधर कुंटुरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ भास्करराव पाटील (खतगावकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ भास्करराव पाटील (खतगावकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ दिगंबर पाटील भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ भास्करराव पाटील (खतगावकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अशोकराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ प्रतापराव गोविंदराव चिखलीकर भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- वसंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बंद करा

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

अधिक माहिती पक्ष, उमेदवार ...
२०२४ लोकसभा निवडणुक : नांदेड लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते  % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वसंत बळवंतराव चव्हाण ५,२८,८९४ ४६.८८% ७.३४
भारतीय जनता पक्ष प्रतापराव गोविंदराव चिखलीकर ४,६९,४५२ ४१.५९% १.६०
वंचित बहुजन आघाडी अविनाश विश्वनाथ भोसीकर ९२,५१२ ८.१९%
बहुजन समाज पक्ष पांडुरंग राम अडगुळवार ६,९०१
देश जनहित पक्ष अब्दुल रैस अहमद
भारतीय राष्ट्रीय लीग कौसर सुलताना
बहुजन मुक्ती पक्ष राहुल सुर्यकांत यनगाडे
भारतीय प्रजा सुरक्षा पक्ष रुक्मिणीबाई शंकरराव गीते
सम्यक जनता पक्ष सुशीला निळकंठराव पवार
बहुजन भारत पक्ष हरि पिराजी भोयाले
अपक्ष सूरज देवेंद्र कदम
अपक्ष कल्पना संजय गायकवाड
अपक्ष गजानन दत्तारामजी धुमाळ
अपक्ष जगदीश लक्ष्मण पोतरे
अपक्ष देवीदास गोविंदराव इंगोले
अपक्ष नागेश संभाजी गायकवाड
अपक्ष निखिल लक्ष्मणराव गर्जे
अपक्ष भास्कर चंपतराव डोईफोडे
अपक्ष महारुद्र केशव पोप्लाईटकर
अपक्ष सुरेश गोपीनाथ राठोड
अपक्ष लक्ष्मण नागोराव पाटील
अपक्ष भिवा साहेबराव गजभिये
अपक्ष ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे
नोटा ‌− ३,६२८
बहुमत
झालेले मतदान
विजयी = अखिल भारतीय काँग्रेस पक्ष पराभूत = भारतीय जनता पक्ष बदलाव =
बंद करा

२००९ लोकसभा निवडणुका

अधिक माहिती सामान्य मतदान २००९: नांदेड, पक्ष ...
सामान्य मतदान २००९: नांदेड
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस भास्करराव पाटील (खतगावकर) ३,४६,४०० ४४.७२
भाजप संभाजी पवार २,७१,७८६ ३५.०९
बसपा मकबुल सलीम हाजी ८४,७४३ १०.९४
जन सुराज्य शक्ती प्रिती मधुकर शिंदे १५,१४० १.९५
भारिप बहुजन महासंघ अल्ताफ अहमद १०,६२९ १.३७
अपक्ष आनंद पांडुरंग नवघरे ६,८५३ ०.८८
अपक्ष नारायण दोनगावंकर ५,०९० ०.६६
क्रांतीसेना महाराष्ट्र राजेश मोरे ३,७१८ ०.४८
अपक्ष विजय हनमंते २,८६८ ०.३७
अपक्ष विष्णू जाधव २,६३५ ०.३४
अपक्ष अशोक घायाळे २,५४३ ०.३३
अपक्ष रामचंद्र भरांदे २,५११ ०.३२
अपक्ष प्रकाश लांडगे २,४१७ ०.३१
अपक्ष बालाजी कोरेवार २,३६६ ०.३१
बहुमत ७४,६१४ ९.६३
मतदान ७,७४,५९०
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव
बंद करा

[1]

२०१४ लोकसभा निवडणुका

अधिक माहिती २०१४ लोकसभा निवडणुका, पक्ष ...
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप दिगंबर बापूजी पाटील
काँग्रेस अशोक चव्हाण
आम आदमी पार्टी नरेंद्र सिंग ग्रंथी
बहुमत
मतदान
बंद करा

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.