ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री. From Wikipedia, the free encyclopedia
निकोल मेरी किडमन (इंग्लिश: Nicole Mary Kidman; २० जून १९६७) ही एक ऑस्ट्रेलियन-अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८३ सालापासून ऑस्ट्रेलियन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी किडमन १९८९ सालच्या डेड काम ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. २००१ साली प्रदर्शित झालेल्या मोलिं रूज ह्या चित्रपटासाठी किडमनला ऑस्कर नामांकन तर पुढील वर्षामधील द आवर्स ह्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
निकोल किडमन | |
---|---|
स्थानिक नाव | Nicole Kidman |
जन्म |
निकोल मेरी किडमन २० जून, १९६७ होनोलुलु, हवाई |
राष्ट्रीयत्व | ऑस्ट्रेलियन |
नागरिकत्व | ऑस्ट्रेलियन, अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, गायिका, निर्माती |
कारकीर्दीचा काळ | १९८३ - चालू |
पती | टॉम क्रूझ (१९९० - २००१) |
अधिकृत संकेतस्थळ | nicolekidmanofficial.com |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.