नॅशनल फुटबॉल लीग
From Wikipedia, the free encyclopedia
नॅशनल फुटबॉल लीग (इंग्लिश: National Football League) ही अमेरिका देशातील एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघटना आहे. १९२० साली नॅशनल फुटबॉल लीगची स्थापना करण्यात आली. सध्या ३२ खाजगी अमेरिकन फुटबॉल संघ नॅशनल फुटबॉल लीगचे सदस्य आहेत.
जलद तथ्य नॅशनल फुटबॉल लीग, खेळ ...
नॅशनल फुटबॉल लीग | |
---|---|
एन.एफ.कॉन्फरन्स चे मानचिह्न | |
खेळ | अमेरिकन फुटबॉल |
प्रारंभ | १९२० |
वर्षे | ९० |
संघ | ३२ |
देश | अमेरिका |
सद्य विजेता संघ | सिॲटल सीहॉक्स (पहिले) |
सर्वाधिक यशस्वी संघ | ग्रीन बे पॅकर्स (१३ वेळा) |
संकेतस्थळ | एन.एफ.एल. डॉट कॉम |
बंद करा