पाकिस्तानमधील शहरांची यादीFrom Wikipedia, the free encyclopedia ह्या पाकिस्तानमधील शहरांच्या यादीमध्ये पाकिस्तान देशामधील १ लाख पेक्षा अधिक शहरे व त्यांचे तपशील दिले आहेत. पाकिस्तानमध्ये १९९८ सालापासून जनगणना झाली नसल्यामुळे खालील आकडे २०१५ मधील अंदाज दर्शवतात.
ह्या पाकिस्तानमधील शहरांच्या यादीमध्ये पाकिस्तान देशामधील १ लाख पेक्षा अधिक शहरे व त्यांचे तपशील दिले आहेत. पाकिस्तानमध्ये १९९८ सालापासून जनगणना झाली नसल्यामुळे खालील आकडे २०१५ मधील अंदाज दर्शवतात.