पार्वती
हिंदू धर्मातील भगवान शंकर महादेव यांची पत्नी / From Wikipedia, the free encyclopedia
पार्वती ही हिंदू धर्मातील जगन्माता समजली जाणारी देवी, तसेच शिवाची पत्नी आहे. 'अन्नपूर्णा' हे पार्वतीचे एक रूप आहे. सप्तमातृकांत हिचे रूप माहेश्वरी (महेश-शिवाची शक्ति) असेही आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य
पार्वती | |
शिवासह बसलेल्या पार्वतीचे मध्ययुगीन लघुचित्र जगन्माता; जनन, पोषण, खलनिर्दालन - इत्यादींची अधिपती देवता | |
निवासस्थान | कैलास |
वाहन | सिंह |
शस्त्र | त्रिशूळ, चक्र |
वडील | हिमालय/ दक्ष प्रजापति |
आई | मेना/ दक्षपत्नी |
पती | शिव |
अपत्ये | गणपती,कार्तिकस्वामी, अशोक सुंंदरी |
अन्य नावे/ नामांतरे | अपर्णा, अंबिका, उमा, कात्यायनी, काली, गिरिजा, गौरी, चंडी, चामुंडा, दुर्गा, भवानी, ललिता, सती. |
नामोल्लेख | ललिता सहस्रनाम |
बंद करा