पृष्ठवंशी प्राणी
From Wikipedia, the free encyclopedia
पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना पृष्ठवंशी असे म्हणतात. पाठीचा कणा हा हाडांच्या स्वरूपात असू शकतो किंवा कार्टिलेजच्या स्वरूपात असतो. ५ प्रमुख प्रकारचे जीव हे पृष्ठवंशी प्रकारात मोडतात
जलद तथ्य पृष्ठवंशी Early Cambrian - Recent, शास्त्रीय वर्गीकरण ...
पृष्ठवंशी Early Cambrian - Recent | ||||||
---|---|---|---|---|---|---|
Blotched Blue-tongued Lizard, Tiliqua nigrolutea | ||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||
| ||||||
Classes and Clades | ||||||
See below | ||||||
बंद करा