![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/89/Wedding_saree_%25281050936%2529.jpg/640px-Wedding_saree_%25281050936%2529.jpg&w=640&q=50)
पैठणी
From Wikipedia, the free encyclopedia
पैठणी हा महाराष्ट्र राज्यातील साडी या पोशाखाचा एक प्रकार आहे.[1] पैठण ही पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती. या पैठण मध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजे 'पैठणी'.[2]चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते. भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक मानली जाते. ही भारतातील सर्वात प्रसिद्ध साड्यांपैकी एक आहे. ही भारतातील उत्कृष्ट रेशीमपासून बनविली जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/89/Wedding_saree_%281050936%29.jpg/640px-Wedding_saree_%281050936%29.jpg)