फिजी राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये फिजी देशाचे प्रतिनिधित्व करतो. हा संघ १९व्या शतकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असून[4] १९६५पासून आयसीसीचा असोसिएट सदस्य आहे.[5]

जलद तथ्य असोसिएशन, कर्मचारी ...
फिजी
चित्र:Cricket Fiji logo.png
असोसिएशन क्रिकेट फिजी
कर्मचारी
कर्णधार जोन वेसेले
इतिहास
प्रथम श्रेणी पदार्पण वि ऑकलंड ऑकलंड डोमेन येथे; २५ जानेवारी १८९५
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९६५)
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
आयसीसी क्रमवारी सद्य[1] सर्वोत्तम
आं.टी२०६४वा४८वा (१२ मे २०१९)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सुवा, फिजी येथे; २७ मार्च १९०५
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
विश्वचषक पात्रता ७ (१९७९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ११वे स्थान (१९९७)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू स्वातंत्र्य उद्यान, पोर्ट विला येथे; ९ सप्टेंबर २०२२
अलीकडील आं.टी२० वि सामो‌आचा ध्वज सामो‌आ अल्बर्ट पार्क ग्राउंड १, सुवा; १८ मार्च २०२३
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[2]१०५/५
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[3]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत
बंद करा

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.