फिफा राष्ट्रीय संकेतांची यादीFrom Wikipedia, the free encyclopedia जगातील फुटबॉल खेळणाऱ्या प्रत्येक देशासाठी फिफा ही संस्था एक तीन अक्षरी संकेत वापरते. ह्यांमध्ये फिफाचे सदस्य असलेले व नसलेले देश समाविष्ट केले आहेत. हा तीन अक्षरी संकेत फिफा व तिच्या सहाही खंडीय संघटनांद्वारे वापरला जातो.
जगातील फुटबॉल खेळणाऱ्या प्रत्येक देशासाठी फिफा ही संस्था एक तीन अक्षरी संकेत वापरते. ह्यांमध्ये फिफाचे सदस्य असलेले व नसलेले देश समाविष्ट केले आहेत. हा तीन अक्षरी संकेत फिफा व तिच्या सहाही खंडीय संघटनांद्वारे वापरला जातो.