भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.
१९३२ भारतीय क्रिकेट संघ
जलद तथ्य टोपणनाव, असोसिएशन ...
भारत
टोपणनाव
मेन इन ब्ल्यू असोसिएशन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कर्मचारी कर्णधार
रोहित शर्मा प्रशिक्षक
राहुल द्रविड इतिहास कसोटी स्थिती प्राप्त
१९३१ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी स्थिती
पूर्ण सदस्य (१९२६) आयसीसी प्रदेश
एसीसी
आयसीसी क्रमवारी
चालू [1]
सगळ्यात उत्तम
कसोटी २रा १ला (१ एप्रिल १९७३) वनडे १ला १ला (जानेवारी २०१३) टी२०आ १ला १ला[2] [3] (२८ मार्च २०१४)
कसोटी पहिली कसोटी
वि इंग्लंड लॉर्ड्स , लंडन येथे; २५-२८ जून १९३२ शेवटची कसोटी
वि इंग्लंड हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , धर्मशाला ; ७-९ मार्च २०२४
कसोटी
खेळले
जिंकले/हरले
एकूण[4] ५७९ १७८/१७८ (२२२ अनिर्णित, १ बरोबरीत) चालू वर्षी[5] ६ ५/१ (० अनिर्णित)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
२ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
उपविजेते (२०१९-२१ , २०२१-२३ ) एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पहिली वनडे
वि इंग्लंड हेडिंगले , लीड्स ; १३ जुलै १९७४ शेवटची वनडे
वि दक्षिण आफ्रिका बोलंड पार्क , पर्ल येथे; २१ डिसेंबर २०२३
वनडे
खेळले
जिंकले/हरले
एकूण[6] १,०५५ ५५९/४४३ (९ बरोबरीत, ४४ निकाल नाही) चालू वर्षी[7] ० ०/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक
१३ (१९७५ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
चॅम्पियन्स (१९८३ , २०११ ) ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय पहिली टी२०आ
वि दक्षिण आफ्रिका वांडरर्स स्टेडियम , जोहान्सबर्ग ; १ डिसेंबर २००६ अलीकडील टी२०आ
वि आयर्लंड नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , ईस्ट मेडो ; ५ जून २०२४
टी२०आ
खेळले
जिंकले/हरले
एकूण[8] २२० १४१/६८ (५ बरोबरीत, ६ निकाल नाही) चालू वर्षी[9] ४ ३/० (१ बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक
९ (२००७ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
चॅम्पियन्स (२००७ )
५ जून २०२४ पर्यंत
बंद करा