मनाचे श्लोक
समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास पद्य / From Wikipedia, the free encyclopedia
’मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. [ संदर्भ हवा ]
मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात.[ संदर्भ हवा ]