मामौझू
From Wikipedia, the free encyclopedia
मामौझू (फ्रेंच: Mamoudzou) ही मायोत ह्या फ्रान्सच्या हिंदी महासागरामधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१७ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७१,४३७ होती.