भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात.मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहस्तित्व असते.मिश्र अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रा मार्फत घडवून आणले जाते.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.