याकुत्स्क
From Wikipedia, the free encyclopedia
याकुत्स्क (रशियन: Якутск; साखा: Дьокуускай) हे रशिया देशाच्या साखा प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. याकुत्स्क शहर सायबेरियामध्ये लेना नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे ३ लाख होती.
जलद तथ्य
याकुत्स्क Якутск |
||
रशियामधील शहर | ||
|
||
गुणक: 62°2′N 129°44′E |
||
देश | रशिया | |
विभाग | साखा प्रजासत्ताक | |
स्थापना वर्ष | इ.स. १६३२ | |
क्षेत्रफळ | १२२ चौ. किमी (४७ चौ. मैल) | |
लोकसंख्या (२०१३) | ||
- शहर | ३,०३,००७ | |
प्रमाणवेळ | याकुत्स्क प्रमाणवेळ (यूटीसी+०९:००) | |
अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा
याकुत्स्क शहर रशियाच्या अत्यंत ओसाड भागात वसले असून येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे लेना नदीवर अवलंबून आहे. हिवाळी महिन्यांदरम्यान नदीचा वापर नसताना हवाई वाहतूक हा येथील एकमेव दुवा आहे.