From Wikipedia, the free encyclopedia
युएफा यूरो १९६८ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. इटली देशातील रोम, नापोली व फ्लोरेन्स ह्या तीन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३१ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ इटली, इंग्लंड, युगोस्लाव्हिया व सोव्हिएत संघ ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीने युगोस्लाव्हियाला २-० असे पराभूत केले.
उपांत्य सामना | अंतिम सामना | ||||||
५ जून – नापोली | |||||||
सोव्हियेत संघ | ० | ||||||
इटली (नाणेफेक) | ० | ||||||
८ जून – रोम (स्टेडियो ऑलिंपिको) (१० जूनला पुनर्लढत) | |||||||
इटली | २ (१) | ||||||
युगोस्लाव्हिया | ० (१) | ||||||
तिसरे स्थान | |||||||
५ जून – फ्लोरेन्स | ८ जून – रोम | ||||||
इंग्लंड | ० | इंग्लंड | २ | ||||
युगोस्लाव्हिया | १ | सोव्हियेत संघ | ० |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.