युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशन
From Wikipedia, the free encyclopedia
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशन तथा युसाका ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारी संस्था होती. २०१७मध्ये आयसीसीने युसाकाची मान्यता काढून घेतली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |