विकिपीडिया:धूळपाटी/विकएडीट 1.4.0
From Wikipedia, the free encyclopedia
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
![]() |
- विकिएडीट 1.4.0 फायरफॉक्स ऍड-ऑन पहा आणि वापरण्याबद्दल विचार करा. (ही एक हौशी संगणकप्रणाली विकसकाकडून वापरण्यास फूकट उपलब्ध असलेली प्रणाली आहे. फायरफॉक्स न्याहाळकासोबत वापरता येणारी प्रणाली आहे,परंतु हि विकिमिडीयाची अधिकृत सुविधा नाही. तसेच याचा आज्ञावली स्रोत आणि नाव प्रताधिकारीत आहे.)
- या प्रणालीचा मूळ निर्माता फ्रेंच असून हे सहाय्य पान त्याने लिहिलेल्या इंग्रजी मार्गदर्शिकेवरून घेतले आहे. हे सहाया पान अधिक उपयूक्त आणि सुयोग्य मराठीत येण्यासाठी हि सुविधा वापरून मग खालील मराठी अनुवादात सुधारणा घडवून हवी आहे.
- विकिपीडिया:धूळपाटी/विकिएडीट 1.4.0 ने मराठी विकिपीडिया आणि इंग्रजी विकिपीडियातील करस्पाँडींग टेम्पलेट्स आणि इतर पाने वेगाने मराठी विकिपीडियात आणता येतील, आंतरविकि दुवे देणे, तपासणेसुद्धा वेगाने होऊ शकेल. स्थानिकीकरण
- साचा:विकएडीट ओळख