विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशीन ट्रान्सलेशन/नीती
From Wikipedia, the free encyclopedia
![]() |
हा लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला / भाषांतरीत केला जात असण्याची शक्यता आहे. तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. हा लेख 7 महिन्यां पूर्वी सदस्य:अभय नातू (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. |
- मशीन ट्रान्सलेशन केलेले लेख मराठी विकिपीडियावर असण्यास हरकत नाही.
- असे लेख एकगठ्ठा तयार करू नयेत.
- प्रत्येक अशा लेखातील शुद्धलेखन आणि व्याकरण कटाक्षाने सुधारावे.
- इंग्लिश/रोमन आकडे बदलून मराठी आकडे घालावे.