सस्तन प्राणीFrom Wikipedia, the free encyclopedia ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय. सस्तन प्राणी उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी. हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते. उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ
ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय. सस्तन प्राणी उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी. हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते. उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ