साईबाबा संस्थान, शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचे कामकाज पाहणारे व साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविणारी संस्था आहे. या संस्थानाकडून इतरही अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. याची स्थापना दिनांक १३ फेब्रुवारी, इ.स. १९२२ रोजी अहमदनगरच्या सिटी सिव्हील कोर्टाकडून झाली.

जलद तथ्य श्री साईबाबा मंदिर, नाव ...
श्री साईबाबा मंदिर
शिर्डी
Thumb
या मंदिराचे शिखर
Thumb
पर्यायी नकाशा
श्री साईबाबा मंदिर
महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
नाव
संस्कृत श्री साईबाबा मंदिरम्
कन्नड ಶಿರ್ಡಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ
मराठी साई बाबा
बंगाली শিরডি সাই বাবা
मल्याळम സായി ബാബ (ഷിർദ്ദി)
भूगोल
गुणक 19°76′61″N 74°47′69″E गुणक: latitude minutes >= 60
गुणक: latitude seconds >= 60
गुणक: longitude seconds >= 60
{{#coordinates:}}: अवैध अक्षांश
गुणक तळटिपा
देश भारत ध्वज भारत
राज्य/प्रांत महाराष्ट्र
जिल्हा अहमदनगर
स्थानिक नाव शिर्डी
संस्कृती
मूळ आराध्यदैवत साई
स्थापत्य
स्थापत्यशैली मंदिर स्थापत्यशैली
इतिहास व प्रशासन
बांधकामाचे वर्ष इ.स.१९१८
निर्माणकर्ता अज्ञात
संकेतस्थळ https://Sai.org.in
बंद करा

सभा

साईबाबा संस्थानची पहिली सभा दासगणू यांच्या अध्यक्षतेखाली संस्थानच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या रामनवमीला म्हणजेच दिनांक ६ एप्रिल, इ.स. १९२२ रोजी झाली होती.[1]

उत्पन्न

बाह्य दुवेसाईबाबा संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.