सायFrom Wikipedia, the free encyclopedia साय हा द्रव पदार्थांचे काही प्रमाणात बाष्पीभवन झाल्यावर द्रवाच्या पृष्ठभागावर तयार होणारा पदार्थ असतो. दुधावर येणारी साय हे त्याचे दैनंदिन आयुष्यातील उदाहरण आहे. दुधाची बाटली व बाटलीतील दुधाच्या वरच्या बाजूस जमा झालेली साय
साय हा द्रव पदार्थांचे काही प्रमाणात बाष्पीभवन झाल्यावर द्रवाच्या पृष्ठभागावर तयार होणारा पदार्थ असतो. दुधावर येणारी साय हे त्याचे दैनंदिन आयुष्यातील उदाहरण आहे. दुधाची बाटली व बाटलीतील दुधाच्या वरच्या बाजूस जमा झालेली साय