सुमात्रा
From Wikipedia, the free encyclopedia
सुमात्रा हे इंडोनेशिया देशातील सर्वात मोठे बेट आहे. हे आकारानुसार जगातील सहाव्या क्रमांकाचे बेट आहे.
जलद तथ्य सुमात्रा, सुमात्रा बेटाचे स्थान ...
सुमात्रा | |
---|---|
| |
सुमात्रा बेटाचे स्थान | आग्नेय आशिया |
क्षेत्रफळ | ४,७३,४८१ वर्ग किमी |
लोकसंख्या | ५.०४ कोटी |
देश | इंडोनेशिया |
बंद करा