From Wikipedia, the free encyclopedia
हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हे हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवे व शेवटचे पुस्तक आहे. हे पुस्तक २१ जुलै २००७ रोजी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकासोबत हॅरी पॉटर शृंखला समाप्त झाल्याचे लेखिका जे.के. रोलिंग ह्यांनी जाहीर केले. ह्या पुस्तकाच्या शेवटी हॅरी पॉटर व त्याचे साथी लॉर्ड व्होल्डेमॉर्ट व इतर दुष्ट जादूगारांचा पराभव करतात. हॅरीशी लढाई करत असताना स्वतः सोडलेला शाप उलटून व्होल्डेमॉर्ट नष्ट होतो.
हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज | |
चित्रिकरणादरम्यानचे दृश्य | |
लेखक | जे.के. रोलिंग |
भाषा | इंग्लिश |
साहित्य प्रकार | साहसी कादंबरी |
प्रकाशन संस्था | ब्लूमस्बरी (युके) स्कॉलॅस्टिक (युएस) रेनकोस्ट (कॅनडा) |
पृष्ठसंख्या | ७५९ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.