१९८६ आशियाई खेळ
From Wikipedia, the free encyclopedia
१९८६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १०वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरात २० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, इ.स. १९८६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २७ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.
जलद तथ्य दहावी आशियाई क्रीडा स्पर्धा, यजमान शहर ...
दहावी आशियाई क्रीडा स्पर्धा | |||
---|---|---|---|
यजमान शहर | सोल, दक्षिण कोरिया | ||
भाग घेणारे संघ | २७ | ||
खेळाडू | ४,८३९ | ||
खेळांचे प्रकार | १९ | ||
उद्घाटन समारंभ | २० सप्टेंबर | ||
सांगता समारंभ | ५ ऑक्टोबर | ||
उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष चुन दू-ह्वान | ||
प्रमुख स्थान | सोल ऑलिंपिक मैदान | ||
|
बंद करा