ॲरिस्टॉटल
From Wikipedia, the free encyclopedia
ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४ ते इ.स.पू. ३२२) हा ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरू होता.
ॲरिस्टॉटल | |
---|---|
ॲरिस्टॉटलचा संगमरवरी अर्धपुतळा. लायसिपसने बनविलेल्या मूळ ग्रीक कांस्य शिल्पाची प्रतिकृती. | |
जन्म नाव | ॲरिस्टॉटल |
जन्म | इ.स. पू. ३८४ |
मृत्यू | इ.स. पू. ३२२ |
राष्ट्रीयत्व | ग्रीक |
कार्यक्षेत्र | तत्त्वज्ञान, साहित्य |
ॲरिस्टॉटल चे राज्यसंबधीचे विचार :
१) राज्य एक स्वाभाविक मानवी संघटना:-
राज्य एक मुलाताच स्वाभाविक मानवी संघटना आहे, मानवाच्या गर्जेतुन लोक , कुदुक्ब , गांव ही एकत्र येवुन राज्या ची निर्मित झाली.
२) राज्य सर्वोच्च समुदाय :-
राज्य मधे अनेक छोटा मोठ्या संघटना असतात , त्यासोबातच अनेक वर्ग सुधा असतात व ते सर्व राज्याशी नीगड़ित असतात व त्यानचा विकास हे राज्या मार्फत होत आसतो म्हणून राज्य सर्वोच्च आहे.
३) राज्याचे उद्देश आणि कार्य :-
राज्य्या मध्ये सर्व वैक्ति आंदने व सुखी जीवन जागतिल हा राज्याचा उद्देश असला पहिजेत व त्यासाठी राज्याने कार्य केले पहिजेत .
४) राज्य प्रथम :-
राज्य हे मानव विकास साठी आवश्यक असते, त्याच्या शिवाय विकास साध्य करने शाक्य नाही , वैक्तीचे स्वतंत्र टीकावन्या साठी राज्य आवश्यक आहे म्हणून वैक्ति पेक्षा राज्य प्रथम असे एरिस्टोटल मानतो.