शुक्रजंतूFrom Wikipedia, the free encyclopedia नर प्रजनन पेशींना शुक्रजंतू असे म्हणतात. शुक्रजंतू डोके, मध्यभाग आणि लांब शेपटी असे त्यांचे तीन भाग असतात. फलन शेपटीचा वापर करून ते बीजांडाजवळ जातात आणि बीजांडाचे फलन करतात आणि नवीन बाळाचा जन्म होतो.
नर प्रजनन पेशींना शुक्रजंतू असे म्हणतात. शुक्रजंतू डोके, मध्यभाग आणि लांब शेपटी असे त्यांचे तीन भाग असतात. फलन शेपटीचा वापर करून ते बीजांडाजवळ जातात आणि बीजांडाचे फलन करतात आणि नवीन बाळाचा जन्म होतो.