पैठण
तालुका,शहर / From Wikipedia, the free encyclopedia
पैठण उच्चार (सहाय्य·माहिती) (प्राचीन नाव:प्रतिष्ठान) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. छत्रपती संभाजीनगरपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
प्रतिष्ठाने याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख महाराष्ट्रातील पैठण शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पैठण (निःसंदिग्धीकरण).
जलद तथ्य
?पैठण प्रतिष्ठान महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ४५८ मी |
लोकसंख्या | ३०,००० (२००१) |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३११०७ • +०२४३१ • MH - २० |
बंद करा
कसे याल-- पैठण येथे येण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून अनेक वाहने उपलब्ध आहेत.