रामनवमी
भगवान रामचंद्र यांचा जन्मदिवस/ हिंदू धार्मिक व्रत / From Wikipedia, the free encyclopedia
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात.[1]