सीमंतोन्नयन
From Wikipedia, the free encyclopedia
सीमंतोन्नयन हा आश्वलायन गृह्यसूत्र या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे सोळा संस्कारातील चौथा तसेच एक महत्त्वाचा संस्कार आहे. या विधीमध्ये पतीने आपल्या गर्भवती पत्नीचा भंग पाडणे असा विधी अभिप्रेत आहे. आधुनिक काळातील दोहद्पूर्ती किंवा डोहाळेजेवण या प्रथांचे प्राचीन रूप या संस्कारात आहे असे मानले जाते.[1]